छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधील प्रत्येक मावळ्याचे भाग्य किती थोर !!
कधी जीवाची पर्वा नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही, खायची भिस्त नाही.... फक्त एकच ध्येय शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न..
तुम्हा सर्वांसाठी शिवकालीन मराठा मावळ्याचे रेखाचित्र इथे देत आहे..
धन्य ते मावळे आणि धन्य तो सह्याद्री ज्यांना शिवरायांचा सहवास लाभला.. नशिबाला कधीकधी उगाच दोष द्यावासा वाटतो कि शिवरायांचा मावळा म्हणून जन्म का नाही दिला.. ??
दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर
पुण्यवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, शीलवंत शिवरायांचे दर्शन त्यांना झाले , शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा आणि त्याची तळपती तलवार नेहमीच शत्रूच्या
प्राणासाठी आसुसलेली होती, शिवरायांचा शब्द काहीही झाले तरी कोणत्याही मावळ्याने खाली पडू दिला नाही,
एक ना अनेक असे मावळे होते कि ज्यांनी स्वताच्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही कारण सर्वांना खात्री होती कि शिवराय हे एकच भूषण आहे , अनेक बखरीमधील मावळ्यांचे शिवछत्रपती शिवरायांच्या बाबतीतील संभाषण याचा प्रत्यय देते..
एक ना अनेक असे मावळे होते कि ज्यांनी स्वताच्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही कारण सर्वांना खात्री होती कि शिवराय हे एकच भूषण आहे , अनेक बखरीमधील मावळ्यांचे शिवछत्रपती शिवरायांच्या बाबतीतील संभाषण याचा प्रत्यय देते..
कधी जीवाची पर्वा नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही, खायची भिस्त नाही.... फक्त एकच ध्येय शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न..
तुम्हा सर्वांसाठी शिवकालीन मराठा मावळ्याचे रेखाचित्र इथे देत आहे..
धन्य ते मावळे आणि धन्य तो सह्याद्री ज्यांना शिवरायांचा सहवास लाभला.. नशिबाला कधीकधी उगाच दोष द्यावासा वाटतो कि शिवरायांचा मावळा म्हणून जन्म का नाही दिला.. ??
दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर
No comments:
Post a Comment