नमस्कार मावळ्यांनो,
शिवरायांच्या काळातील हिशेब पत्राची अत्यंत दुर्मिळ असलेली सत्य प्रत मी इथे त्याच्या मराठी अनुवादासकट देत आहे..
शिवरायांच्या काळातील हिशेब पत्राची अत्यंत दुर्मिळ असलेली सत्य प्रत मी इथे त्याच्या मराठी अनुवादासकट देत आहे..
शिवरायांचा मैदानी युद्धात जसा हातखंडा होता तसाच इतरही सर्व बाबतीत त्यांचा राज्यकारभार अगदी चोख होता..
त्यामुळेच " शिवराज्य पुहा नांदावे या संसारी " अशी थोरवी अनेक कवी गाताना आपणास दिसतात..
No comments:
Post a Comment