नमस्कार मावळ्यांनो,
इथे मी आपल्यासाठी शिवरायांची दुर्मिळ अशी काही छायाचित्र देत आहे..
१. पहिले छायाचित्र मीर मोहम्मद नामक चित्रकाराने काढले असून ऐतिहासिक दृष्ट्या या चित्राला खूप महत्व आहे..
२.दुसरे छायाचित्र एका डच कलाकाराने काढलेले आहे.
३.तिसरे छायाचित्र शिवकालीन आहे परंतु याच्या चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही.
४.चवथे छायाचित्र राजा रवी वर्मा नामक भारतीयाने काढलेले आहे.
५. पाचवे छायाचित्र तर सर्वांनी पाहिलेलेच आहे कारण This is an Official painting for Government of Maharashtra and Government of India

No comments:
Post a Comment