आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Thursday, October 27, 2011

अखिल हिंदुत्व सेना


जय जिजाऊ..जय शिवराय..

अखिल हिंदुत्व सेना समूहाचा उद्देश फक्त एकच तो म्हणजे अखिल हिंदू बांधवांना एकत्रित करून तसेच विचारांची देवाण-घेवाण करून हिंदू धर्माला वैभव प्राप्त करून हिंदू धर्माचा उत्कर्ष करणे.

अखिल हिंदुत्व सेना समूह शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्या महान कार्याने प्रेरित आहे..
अखिल हिंदुत्व सेना समूह कु
ठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून इथे दुसऱ्या धर्माला हीन लेखले जात नाही अथवा जाणारही नाही..

अखिल हिंदुत्व सेना समूहाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून हिंदू धर्माचा उत्कर्ष करण्यासाठी प्राण पणाला लावूयात..

जय जिजाऊ..जय शिवराय..

( Jay Jijau.. Jay Shivray..

Moto behind this group is to unite all hindus under one group by sharing thoughts regarding hinduism so as to built hinduism strong & powerful..

Akhil Hindutva Sena group has been inspired by Shivchatrapati Shivaji maharaj, Chatrapati Sambhaji maharaj & Aai Jijau..

Akhil Hindutva Sena group is not belongs to any political party..
Akhil Hindutva Sena group needs your co-operation and by uniting we all will give everything for hinduism..

Jay Jijau.. Jay Shivray)

8 comments:

  1. जय जिजाऊ.. जय शिवप्रभू..

    ReplyDelete
  2. नमस्कार, छत्रपतींच्या नावाने आपण सुरू केलेल्या संघटनेत सामील होण्यास मी आनंदीत आहे. महाराज, जिजाऊ ह्याने प्रेणीत होवून आपल्या सौन्स्थेकडून त्यांच्या नावाला शोभेल असे कार्य होईल असा आशावाद मी बाळगतो व त्यासाठी अभ्यास करून माझाकडून काय करता येईल ते बघायची इच्छा मला सौन्स्थेची इ मेल पत्ता हवा आहे, धन्यवाद,भाल पाटणकर,पवित्रा व्यावास्थापन सौन्स्था,मुम्बई Institute of Strategic Management,(Corporate Advisers for Local and MNCs) gr8warier@yahoo.com

    ReplyDelete
  3. Really very nice thoughts, my best wishesh for your great moto..

    ReplyDelete
  4. Really very nice thoughts, my best wishesh for your great moto..

    Prakash Mohite

    ReplyDelete
  5. Dear Prakashji, thank you for your compliments, also give your suggetions....

    ReplyDelete
  6. बाल पाटणकर साहेब, तुमच्या शुभेच्छाबद्दल तुमचे आभार, आणि हो तुमच्या अपेक्षेला नक्कीच खरे उतरण्याचा प्रयत्न होईल..

    धन्यवाद..

    ReplyDelete
  7. Dinesh......khup changle upkram aahe....krupaya mala contact kara..........9545114073

    ReplyDelete
  8. @Nityanand Bhadra:
    नित्यानंदजी, प्रथमतः आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार..

    आणि हो मी आपणास जरूर संपर्क साधेन..

    धन्यवाद..

    ReplyDelete