कालपरवा मुंबईतील मीटिंग संपल्यावर कोकणात जायचे अचानक ठरले रात्री ११ वाजता, निघणार कोण कोण ? या विचारात १ तास निघून गेला..
मग पुण्याचा एक मित्र व आम्ही दोघे असे तिघेच निघालो.. बेत ठरला कोकण दौरा .. पण जायचे कुठे ?? अलिबाग ला आधीच खुपदा गेलेलो.. मग....
शेवटी गाडीची स्टेअरिंग हातात घेतली.. आणि गाडी अलिबाग कडे कूच केली.. अचानक डोक्यात कल्पना आली..
म्हंटल हा असा योग पुन्हा येणे नाही.. तेव्हा "जंजिरा" ......बघायला काय हरकत आहे..
कल्पना दोघांना सांगितली, तेही शेवटी मावळेच..लागलीच तेही तयार झाले.. अलिबाग येथे कष्टाने एकास विनवणी करून जेवण आटोपले.. थोडा वेळ गप्पा मारल्या.. मुरुड ला जाण्याऱ्या रस्त्याविषयी विचारपूस केली आणि गाडी सुरु केली..
पहाटे ३.३० वाजता समुद्राच्या लाटांच्या आवाजासोबत जाताना प्रसन्न वाटत होते आणि पुढे एक विशाल किल्ले जंजिर्याचे दर्शन होणार यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली..
शेवटी एकदा पोचलोच.. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या विश्राम गृहामध्ये तयार झालो आणि भल्या पहाटेच ६ वाजता बाहेर पडलो..
अतिभव्य असा समुद्र किनारा पाहून जोश आला.. समोर भव्य असा जंजिरा जणू बोलावत होता..
तिथे गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी नौका आणि बोटी आहेत.. जसजसा जवळ जाऊ लागलो मनात शंकेचे काहूर माजले..
जिकडे बघावे तिकडे धर्मांध मुस्लिमच दिसू लागले.. किनार्यावर नाश्ता करताना हॉटेल मधेही तेच.. गडाची माहिती सांगताना "हे" म्हणत "मालिक" बहोत होशियार थे.. ये किला मालिक का है.. मी अचंभित झालो.. शेवटी बोटीत बसलो तेव्हा त्या बोटीवर काम करणारा एक मराठी माणूस भेटला त्याने सांगितले कि "हे" मालिक असे "सिद्धी जोहर" ला संबोधून म्हणतात.. पूर्ण बेटावर, नौकेत, दुकानात जिथे तिथे फक्त हे धर्मांध मुस्लिमच आहेत.. (वाटले पाकिस्तानात आलो कि काय) पुढे "गाईड" भेटला तोही धर्मांध मुस्लिमच..

गडाची माहिती सांगताना त्याचा त्याच्या "मालकाबद्दल" अभिमान डोळ्यात स्पष्ट दिसत होता.. तिथे बोलता बोलता तो म्हणाला.. "शिवाजी ने बहोत बार कोशिश किया फिर भी नाही जीत पाया" ....
आता डोक्यात संतापाची लाटच उसळली.. विचार न करताच त्याला म्हणालो "अरे बाबा ते जाऊदे तू सिद्धी ला मालिक आणि शिवाजीराजांना अरे-तुरे का करतोय" तो काहीच म्हणाला नाही फक्त म्हणाला "मै शिवाजीराजेच बोला"..
(सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही हे जन्जीर्याबद्दल सत्य मला माहितीच होते)
समोर नजर गेली तेव्हा दूरवर असण्याऱ्या "कांसा" वर नजर गेली.... अजूनही तो दिमाखाने उभा असून शिवाजीराज्यांचा त्याकाळचा दूरदृष्टीपणा आणि दर्यासारंग आणि दौलतजीची कणखर कामगिरी सांगत आहे असच वाटते..
शिवरायांनी हरामखोर पळपुट्या सिद्दीला चहुबाजूंनी स्थानबद्ध केले होते. जमीनीवरील सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात होताच. पण सिद्दी हा समुद्रीमार्गे मुंबईला इंग्रज आणि गोव्याला पोर्तुगीझ आश्रयाला जाई. तेंव्हा त्याची हे बाजु तोड़ण्यासाठी राजांनी पद्मदुर्ग आणि खांदेरी हे २ जलदुर्ग उभे केले. ह्या दोन्ही जलदुर्गांची कहाणी मोठी रोचक आहे..
सायंकाळी ४ वाजता परत निघालो.. कधी नजर जन्जीर्यावर तर कधी कांस्यावर जात होती.. हळूहळू समुद्राचे पाणी अलगत बाजूला सारून बोट किनारी जात होती..
आणि मनात प्रश्नांचा हल्लकल्लोळ माजला होता.........कोणत्या प्रश्नांचा हल्लकल्लोळ ते तुम्ही जाणताच....
दिनेश सूर्यवंशी
!! जयंतू हिंदुत्व !!
!! जयंतू हिंदुराष्ट्रम !!

जयंतू हिंदुराष्ट्रम..
ReplyDeletesir nic 1.
ReplyDeleteराजकुमारजी धन्यवाद..
ReplyDelete